Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांचे भाजपवर टिकेचे बाण

संजय राऊतांचे भाजपवर टिकेचे बाण

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण राज्यातच पाहायला मिळत होती. राज्यसभेच्या एकूण सहा जागा होत्या तर उमेदवार सात होते. प्रत्येक उमेदवारासाठी एक – एक मत हे महत्वाचं होतं. आणि अशातच शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव करत भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. एकूणच या सगळ्या निवडणुकीच्या निकालावर आणि भाजपच्या विजयावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे. याच संदर्भात बोलताना संजय राऊत असंही म्हणाले की, या सगळ्यात पंकजा मुंडेंना एकटं पडण्याचा डाव आहे. असं विधान करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे

There were six Rajya Sabha seats and seven candidates. One vote was important for each candidate. Similarly, BJP’s Dhananjay Mahadik has won by defeating Shiv Sena’s Sanjay Pawar. Overall, Shiv Sena leader Sanjay Raut has put a heavy toll on the results of all these elections and the victory of BJP. Speaking in this context, Sanjay Raut also said that in all this, Pankaja Munde is left alone. Shiv Sena leader Sanjay Raut has slammed BJP for making such a statement.

- Advertisement -