Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ EDच्या नोटिशीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

EDच्या नोटिशीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगात शिवसेना नेते संजय राऊत यांना मोठा झटका बसला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले असून, उद्या हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान ईडीची भीती दाखवली तसेच, जरी माझी मान कापली तरी मी गुवाहाटीला जाणार नाही, असं वक्तव्य राऊतांनी केलं आहे.

- Advertisement -