Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मराठी प्रेम आम्हाला शिकण्याची गरज नाही

मराठी प्रेम आम्हाला शिकण्याची गरज नाही

Related Story

- Advertisement -

‘आम्हाला मराठी प्रेमासाठी कोणी ज्ञानामृत पाजण्याची गरज नाही. ज्या बेळगावसाठी १९६७ साली आंदोलन करून शिवसेनेने ६७ हुतात्मे दिले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांना ३ वर्षाचा तुरुंगवास बेळगावसाठी भोगावा लागला. त्या शिवसेनेचे आम्ही पाईक आहोत, त्यामुळे आमचे मराठी प्रेम काय आहे हे आम्हाला इतरांकडून शिकण्याची गरज नाही’, असा हल्लाबोल शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

- Advertisement -