Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ वडेट्टीवारांनी केलेल्या अनलॉकच्या घोषणेबाबत राऊत म्हणाले

वडेट्टीवारांनी केलेल्या अनलॉकच्या घोषणेबाबत राऊत म्हणाले

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना लॉकडाऊन केव्हा उठणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. तसेच अनेकांचे त्या घोषणेकडे लक्ष लागले होते. त्याच दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची घोषणा केली. मात्र, त्यांच्या घोषणेनंतर काही वेळातच त्यांनी युटर्न घेत तत्वतः म्हणायचं राहिलं, अनलॉकचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असे सांगण्यात आले. याविषयीची शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारणा केली असता ‘सर्व काही व्यवस्थित सुरु आहे. कोणताही गोंधळ नाही. हा केवळ लोकांपर्यंत जाण्याचा उत्साह आहे’, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केली.

- Advertisement -