Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जिथे ठाकरे तिथेच खरी शिवसेना - संजय राऊत

जिथे ठाकरे तिथेच खरी शिवसेना – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

शिवसेना फोडण्याचा कट यशस्वी झाल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले असे म्हणणार नाही. जिथे ठाकरे तिथे खरी शिवसेना, त्यांचे आमच्याशी मतभेद असतील त्यामुळे ते बाहेर गेले आहेत. आता गेलाय तिथे सुखाने नांदा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -