घरव्हिडिओमोजके दहा-बारा लोकचं गोव्याचं राजकारण करत आहेत- संजय राऊत

मोजके दहा-बारा लोकचं गोव्याचं राजकारण करत आहेत- संजय राऊत

Related Story

- Advertisement -

गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. याचपाश्वभूमीवर शिवसेनेकडूनही गोव्यात अधिकाधिक जागा लढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. (Shiv Sena) यातच खासदार संजय राऊत यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. गोव्यातील राजकारण भूमाफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफियांच्या हाती असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -