घर व्हिडिओ संजय राऊतांच्या ईडी कोठडीबाबत वकील संदीप सिंहांची माहिती

संजय राऊतांच्या ईडी कोठडीबाबत वकील संदीप सिंहांची माहिती

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांची ईडी कोठडी संपली असून, त्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी राऊतांना देण्यात आली आहे. ईडीनेच राऊत यांना न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी कोर्टात केली आहे. ईडीने अधिक तपास केला असल्याची माहिती संजय राऊत यांचे वकील संदीप सिंह यांनी दिली आहे. राऊत यांना घरचे जेवण आणि औषध-गोळ्या देण्याची परवानगी कोर्टाने कायम ठेवली आहे

- Advertisement -