Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अजितदादांच्या वक्तव्यावर राऊतांचे प्रत्युत्तर

अजितदादांच्या वक्तव्यावर राऊतांचे प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मविआमध्ये मोठा भाऊ असल्याचे अजित पवार म्हणाले. यावर कोण मोठं, कोण लहान हे ठरवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये डीएनए टेस्ट करावी लागेल. लोकसभेत आम्ही १९ जागांवर विजयी होऊ, असा विश्वास राऊतांनी पुन्हा व्यक्त केला आहे.

- Advertisement -