- Advertisement -
अयोध्येत शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे, प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. जो कोणी नकली भाव, राजनैतिक भाव कोणाला कमी लेखण्यासाठी जात असेल तर प्रभू श्री राम पावणार नाहीत, त्याला विरोध होतो. तसेच जर कोणी विरोध करत असेल तर त्यांचा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशची जनता सुजाण आहे. आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्येला जाणार, महाराष्ट्रातून, देशातून शिवसैनिक जाणार, हा राजकीय दौरा नाही. ही आमची श्रद्धा आहे, असं संजय राऊत म्हणाले.
- Advertisement -