Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेना तोडण्यासाठी कोश्यारींकडून कायद्याचा गैरवापर - राऊत

शिवसेना तोडण्यासाठी कोश्यारींकडून कायद्याचा गैरवापर – राऊत

Related Story

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. त्यांनी मोठा अपराध केला आहे. कोश्यारी-मुख्यमंत्री भेटत असतील तर ती त्यांची प्रवृत्ती आहे. असे म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे आणि कोश्यारींवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -