घरव्हिडिओएकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे - संजय राऊत

एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात मुख्यमंत्रीपदाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नव्हती, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील महाअधिवेशनात केला. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पहा काय म्हणाले संजय राऊत

#UddhavThackeray #EknathShinde #ShivsenaUBT #Shivsena #AmitShah #SanjayRaut

- Advertisement -