Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नामांतर निर्णयाच्या स्थगितीवरुन राऊतांचा संताप

नामांतर निर्णयाच्या स्थगितीवरुन राऊतांचा संताप

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नामांतराच्या निर्णयांवरील स्थगितीवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर संताप व्यक्त केला आहे. जर नामांतराच्या निर्णयांवर खरच स्थगिती आणली असेल तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे. हे सरकार घटनाबाह्य असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. राजकीय, आर्थिक, बुलेट ट्रेनसंबंधी निर्णय समजू शकतो. आरेचा विषय तुमचा जिव्हाळ्याचा होता हे समजू शकतो. त्यासाठी आम्ही संघर्ष करु. पण औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? स्थगिती देण्यासाठी औरंगजेब तुमचा कोण लागतो? असा प्रश्न संजय राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारला केला आहे.

- Advertisement -