घरव्हिडिओसंजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ले द्यावेत असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  त्याचबरोबर किरीट सोमय्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप,उत्तर प्रदेश सरकारचं मुंबई कार्यालय या विविध विषयांवर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -