- Advertisement -
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याला कारणीभूत असल्याची टीका बंडखोर आमदारांनी केली आहे. याला प्रत्युत्तर देतांना संजय राऊत म्हणाले ,”उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन असा शब्द बाळासाहेबांना दिला होता तो शब्द मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार का?” असा सवाल बंडखोर आमदारांना संजय राऊतांनी विचारला आहे.
- Advertisement -