Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नड्डांनी मुंबईत लुडबुड करु नये, राऊतांचे प्रत्युत्तर

नड्डांनी मुंबईत लुडबुड करु नये, राऊतांचे प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मुंबई दौऱ्यावर (J P Nadda Mumbai Visit) असून मुंबई महानगरपालिकेवर (BMC) सत्ता काबीज करण्यासाठी बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, मुंबईत पुढचा महापौर हा भाजपचाच असेल असं सुतोवाचही नड्डांनी केलं यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे तसेच हक्कभंग आणि हिंदुत्वाचत्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -