घरव्हिडिओसंजय राऊत यांचे किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप

संजय राऊत यांचे किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. दरम्यान पुन्हा एकदा संजय राऊत यांनी सोमय्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर कागदपत्रं दाखवून सोमय्या यांची ईडीकडून चौकशी सुरु असलेल्या कंपनीकडून पैसा कसा आला?, असा सवाल उपस्थित केलाय

- Advertisement -