घर व्हिडिओ केंद्रीय तपास यंत्रणांनी मर्यादा सोडू नये, राऊतांचा इशारा

केंद्रीय तपास यंत्रणांनी मर्यादा सोडू नये, राऊतांचा इशारा

Related Story

- Advertisement -

‘केंद्रीय तपास यंत्रणेचा दबाव टाकून विरोधकांची गळचेपी केली जातेय, लक्षात ठेवा 2024 मध्ये आमचीच सत्ता राज्यात आणि केंद्रात येणार आहे. तपास यंत्रणांनी आपल्या मर्यादा सोडू नये’ असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय.

- Advertisement -