घर व्हिडिओ सिनेटच्या निवडणुका रद्द, संजय राऊतांनी दिले उत्तर

सिनेटच्या निवडणुका रद्द, संजय राऊतांनी दिले उत्तर

Related Story

- Advertisement -

‘मुंबई विद्यापिठातील सिनेटची निवडणूक रद्द करण्याचे काहीही कारण नव्हते शिवसेना ठाकरे गट जिंकणार म्हणून मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक रद्द करण्यात आली’ असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

- Advertisement -