घरव्हिडिओसंजय राऊत यांचा राणा दाम्पत्याला इशारा

संजय राऊत यांचा राणा दाम्पत्याला इशारा

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिला आहे. राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील यावर भाष्य केले, आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर शिवसैनिक मरायला आणि मारायला तयार आहे.

- Advertisement -