Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राष्ट्रवादीच्या घडामोडींमुळे विरोधकांच्या राजकारणावर परिणाम - राऊत

राष्ट्रवादीच्या घडामोडींमुळे विरोधकांच्या राजकारणावर परिणाम – राऊत

Related Story

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी पक्षात दुसरा कोणता पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय जरी असला तरी विरोधी पक्षाच्या राजकारणावर या घडामोडींमुळे परिणाम होऊ शकतो. असेही यावेळी राऊत यांनी नमूद केले आहे.

- Advertisement -