घरव्हिडिओसंजय राऊतांना दिलासा नाहीच, ईडीकडून समन्स जारी

संजय राऊतांना दिलासा नाहीच, ईडीकडून समन्स जारी

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागणी ईडीने फेटाळली असून, त्यांना २७ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स जारी केले आहे. संजय राऊत यांनी १ जुलै रोजी चौकशीसाठी हजेरी लावली होती. परंतु दिल्लीत असल्यामुळे पुढील चौकशी ७ ऑगस्ट रोजी घेण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. ईडीने त्यांची मागणी फेटाळली असून, त्यांना २७ जुलै 2022 रोजीचा वेळ दिला आहे. राऊतांना चौकशीसाठी समन्स करण्यात आले तो पत्राचाळ घोटाळा नक्की काय आहे?

- Advertisement -