Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊत यांचा ओवेसींना टोला

संजय राऊत यांचा ओवेसींना टोला

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान संजय राऊत यांनी काही मुद्यांवर भाष्य केलं. संजय राऊत हे नवाब मालिकांसाठी पंतप्रधानांना भेटले नाहीत असं ओवेसी म्हणाले होते त्यावर, ओवेसी औरंगजेबाचा विषय सोडून इथे कसे वळले? असा खरमरीत सवाल सुद्धा संजय राऊतांनी केला. आणि त्यांच्याकडे जास्त माहिती असेल आणि अनिल देशमुखांचा विषय सुद्धा त्यांनी काढला नसावा मग फक्त नवाब मालिकांचाच विषय कसा काय काढला असं सुद्धा संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

- Advertisement -