Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जुनी कार्यकारिणी झुगारुन शिंदे गटाने नवी कार्यकारिणी स्थापन केली. तर दुसरीकडे शिंदे गट शिवसेना भवनावर कब्जा करणार अशा बातम्या देखील समोर येत आहेत. यावर प्रत्युत्तर देतांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री आमचं आहे, असाही दावा करु शकतात.

- Advertisement -