Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेना हि शिवसेनेच्या गुणानुसारच वागली

शिवसेना हि शिवसेनेच्या गुणानुसारच वागली

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असं वक्तव्य संभाजी राजे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुद्ध अप्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेसाठी आता राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विषय संपलेला आहे. आम्ही संभाजी राजेंना आमची सहावी जागा देऊ केली होती त्याचबरोबर बेचाळीस मतांची सुद्धा व्यवस्था केली होती पण त्यांनी तो प्रस्ताव स्वकारला नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

- Advertisement -