घरव्हिडिओसंभाजीराजेंच्या उमेदवारीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

संभाजीराजेंच्या उमेदवारीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेना हा एक राजकीय पक्ष आहे. राज्यसभेच्या निवडणुका होणार आहे त्यातील दोन्ही जागा शिवसेना लढवणार आहे. आणि दोन्ही जागा जिंकूण आणणार. कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष लढणार असल्याचं सांगितल आहे. यांनी 42 मतांची बेगमी केली असणार. आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय.

- Advertisement -