घरव्हिडिओसंजय राऊतांची नाशिकमधून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

संजय राऊतांची नाशिकमधून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. दोन मुख्यमंत्र्यांना केंद्रातील ४ मदारी कंट्रोल करतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना अस्वल आहे. दोन-चार केसं काढली तरी काय फरक पडत नाही. शिवसेनेचे दोन गेले तर ४ येतात, असे संजय राऊत नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आम्हाला हात लावण्याची ताकद कोणामध्ये नाही, तर त्यांना तुडवण्याची ताकद आमच्याकडे आहे.

- Advertisement -