घरव्हिडिओसंजय राऊतांचे नारायण राणेंना प्रत्युत्तरSanjay

संजय राऊतांचे नारायण राणेंना प्रत्युत्तरSanjay

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून राऊतांचे कारस्थान सांगणार असल्याचा इशारा राणेंनी दिला होता. यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी नारायण राणेंनी पक्ष सोडल्यापासून आयुष्यात भेटलो नाही. मी कधी बेईमान गद्दारांना भेटत नाही. मी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मी निमित्त ठरत असेल तर चांगली गोष्ट आहे.

- Advertisement -