Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांचे शिंदे गटाला थेट आव्हान

संजय राऊतांचे शिंदे गटाला थेट आव्हान

Related Story

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे. ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे गट- ठाकरे गट आमनेसामने आले. यावर संजय राऊतांनी शिंदे गटाला खडेबोल सुनावले आहेत. पोलिसांच्या आडून हल्ले करू नका; मर्द असाल तर समोर या, असे आव्हान संजय राऊतांनी दिलं आहे.

- Advertisement -