Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांचं उदय सामंतांना जशास तसं उत्तर

संजय राऊतांचं उदय सामंतांना जशास तसं उत्तर

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील आमदारांच्या गळतीनंतर आता खासदारही फुटू नये, यासाठी शिवसेना कामाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधलाय

- Advertisement -