घरव्हिडिओआजची सभा क्रांतीकारक सभा ठरणार - संजय राऊत

आजची सभा क्रांतीकारक सभा ठरणार – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

मुंबईमध्ये कोरोनानंतर मोठ्या सभा झाल्या नाहीत शिवसेनेची परंपरा विराट आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अशा प्रकारच्या जाहीर सभेला प्रथमच व्यासपीठावर येतील. आतापर्यत असं व्यासपीठ मुंबईत उभारण्यात आलं नाहीये. आजची सभा ही शंभर सभांचा बाप आहे असं वक्तवय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. यासह विविध मुद्यावर त्यांनी भाष्य केलंय

- Advertisement -