Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राऊतांची ED चौकशी तर पवारांना IT ची नोटीस

राऊतांची ED चौकशी तर पवारांना IT ची नोटीस

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेते संजय राऊत यांना आज (1 जुलै) चौकशीसाठी हजर झाले असून, राऊतांना ईडीने दुसरं समन्स बजावले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप यात करण्यात आलाय.

- Advertisement -