घरव्हिडिओसेनेच्या जन्मानंतर बऱ्याच काळाने जन्माला आले, राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

सेनेच्या जन्मानंतर बऱ्याच काळाने जन्माला आले, राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या आधी आमचा नगरसेवक होता, असा टोला लगावणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आता जे हे पोपट बोलत आहेत, त्यांनी शिवसेनेचा अंगार बघितलेला नाही, असं संजय राऊत म्हणाले. ते माय महानगरशी बोलत होते.

- Advertisement -