घरव्हिडिओभाजपविरोधात संजय राऊतांचा गौप्यस्फोट

भाजपविरोधात संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Related Story

- Advertisement -

किरीट सोमय्या आणि त्याच्या काही लोकांचं एक फार मोठं षडयंत्र सुरू आहे. मुंबई केंद्रशासित करण्यासंदर्भात या लोकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला एक प्रेझेंटेशन दिलंय, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. यासह संजय राऊतांनी विविध मुद्यांवर भाष्य केलंय.

- Advertisement -