घरव्हिडिओसंजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या राम श्यामच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना ओवैसी आणि भाजपला राम श्यामची जोडी असून, ती भाजपची बी टीम असं पुन्हा संबोधले आहे. जिथे भाजपला विजयी व्हायचे असते, तिकडे ओवैसी पोहोचतात, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -