घरव्हिडिओमानहानीच्या दाव्यावरुन राऊतांचा भाजपवर निशाणा

मानहानीच्या दाव्यावरुन राऊतांचा भाजपवर निशाणा

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध सव्वा रुपयाचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटलं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी किंमत वाढवी असे म्हटलं आहे. संजय राऊतांची किंमत एवढी नाही असेही पाटील यांनी म्हटलं होते. यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, अब्रुची आणि स्वाभिमानाची कोणती किंमत होत नाही. मानहानीचा दावा स्वाभिमानासाठी असतो. विरोधक राजकीय दृष्ट्या आरोप करत असून हा त्यांचा राजकीय धंदा असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे

- Advertisement -