घर व्हिडिओ संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं

संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाण्यात शिवसेना फक्त उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. शिंदे गटाविरोधात ठाण्यातील जनतेच्या मनात रोष असल्याचे संजय राऊत म्हणाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात शिवसेना रुजवली त्यात कुठेही बदल दिसला नाही, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -