घरव्हिडिओसंजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर केली मिश्कील टीका

संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर केली मिश्कील टीका

Related Story

- Advertisement -

देशभरात आज १ एप्रिलनिमित्त ‘एप्रिल फुल’ साजरा केला जात आहे. काहीतरी खोटं-नाटं सांगुन लोक एकमेकांचा एप्रिल फुल करत असतात. याच पार्श्वभुमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व केंद्रातील भारतीय जनता पक्षानं जनतेचा एप्रिल फुल केल्याचं म्हटलं आहे. ”या देशातील जनतेला राजकीय नेते नेहमीच एप्रिल फुल करत असतात”, असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. यासह त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलंय

- Advertisement -