घरव्हिडिओसंजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल

संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

भाजपचे नेते किरीट सोमय्या मराठी भाषा द्वेष्टा माणूस असल्याचा घाणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा असून, सोमय्यांनीच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -