Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भगतसिंह कोश्यारींप्रमाणेच नार्वेकरांची वागणूक - संजय राऊत

भगतसिंह कोश्यारींप्रमाणेच नार्वेकरांची वागणूक – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल नार्वेकर हे कारवाई करण्यापूर्वीच कशी कारवाई करणार हे सांगत आहेत. असा कोणता न्यायाधीश सांगतो का? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला असून राहुल नार्वेकरांना बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींप्रमाणे नार्वेकर वागत असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.

- Advertisement -