Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Related Story

- Advertisement -

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे येत्या 15 जून रोजी अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये. राऊत म्हणाले, आदित्य ठाकरे १५ तारखेला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, यासह त्यांच्यासोबत शिवसेनेचे मोजके नेते आणि कार्यकर्ते असतील. आमचा अयोध्या दौरा राजकीय शक्तिप्रदर्शन नाही, असं वक्तव्य करत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे. यासह काश्मीरमध्ये होणाऱ्या हिंसाचारावर देखील त्यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -