घरव्हिडिओशेतकऱ्यांनी तीन काळे कृषी कायदे विरोधात पुकारलेला बंद

शेतकऱ्यांनी तीन काळे कृषी कायदे विरोधात पुकारलेला बंद

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत असे वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -