घरव्हिडिओपॅगेसिससाठी साडेतीनशे कोटी कोणाच्या खात्यातून जात आहे

पॅगेसिससाठी साडेतीनशे कोटी कोणाच्या खात्यातून जात आहे

Related Story

- Advertisement -

पेगासिस सॉफ्टवेअरद्वारे भारतातील पत्रकार, राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यात येत आहे या विषयावर शिवसेना खसदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना म्हणाले, पॅगेसिस सॉफ्टवेअरसाठी तब्बल साडेतीनशे कोटी रुपये खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच हा खर्च कोणत्या सरकारी अधिकाऱ्याच्या खात्यातून ट्रांन्स्फर होत आहे? यामागे कोण आहे? याचा तपास करणे गरजेच असल्याचे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -