- Advertisement -
वांद्रे येथील बीकेसी मैदानात शिवसेनेची जाहीर सभा पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या भाषणाची देखील जोरदार चर्चा होत आहेत.
- Advertisement -