Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सकाळी ९ चं काय, 24 तास आम्ही बोलत राहू

सकाळी ९ चं काय, 24 तास आम्ही बोलत राहू

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शब्दांचे बाण मारत थेट आव्हानच दिलं आहे. तुम्ही माझ्यावर कोणतीही कारवाई करा, तुमची सगळी कारस्थानं मला माहित आहे. असंही राऊत म्हणाले. शिवसेनेचा बुलंद आवाज हाच शिवसेनेचा लाऊड स्पीकर आहे. आम्ही इथे आहोत आणि आदित्य ठाकरे तिथे जनतेमध्ये आहेत. लवकरच उद्धव ठाकरेसुद्धा महाराष्ट्र दौऱ्यावर जातील, असंही संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

Shiv Sena leader Sanjay Raut has directly challenged the Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis in a press conference. Whatever action you take on me, I know all your intrigues. Raut also said that. Shiv Sena’s loud voice is Shiv Sena’s loud speaker. We are here and Aditya Thackeray is there in the public. Soon Uddhav Thackeray will also visit Maharashtra. Sanjay Raut also said this in the press conference.

- Advertisement -