Saturday, June 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, सत्ता गेली तर पुन्हा येईल

शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, सत्ता गेली तर पुन्हा येईल

Related Story

- Advertisement -

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. सत्ता बदल होणार का असेही वारे वाहत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले, की आम्ही आणि एकनाथ शिंदे जीवाभावाचे मित्र आहोत आणि पक्षातही एकनाथ शिंदेंचे सर्वांसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याचबरोबर शिवसेना हा पक्ष संघर्ष करणारा आहे. ५६ वर्षे शिवसेनेने अनेकदा संघर्ष करत गरुडझेप घेतली आहे. काही गैरसमज असतील तर ते दूर होतील. सत्ता गेली तर ती पुन्हा येईल असंही शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

Currently, a lot is happening in the politics of Maharashtra. While the winds are blowing whether there will be a change of power. Shiv Sena MP Sanjay Raut said that Eknath Shinde and I are lifelong friends and Eknath Shinde has close ties with everyone in the party. At the same time, Shiv Sena is a struggling party. For 56 years, Shiv Sena has taken many leaps and struggles. If there are any misunderstandings, they will go away. Shiv Sena MP Sanjay Raut also said that if power is gone, it will come again.

- Advertisement -