Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा डान्स होतोय व्हायरल

संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा डान्स होतोय व्हायरल

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा डान्स सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या विवाहबंधनात अडकणार आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. यानिमित्त रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं.सुप्रिया सुळे यांच्या आग्रहास्तव संजय राऊत आणि पत्नी वर्षा राऊत यांनाही ठेका धरावा लागला.

- Advertisement -