घरव्हिडिओविकून खायला अक्कल लागत नाही, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

विकून खायला अक्कल लागत नाही, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकारज जोरदार टीकास्त्र डागलं. दारुड्यासारखं हे विक, ते विक असा कारभार सुरु आहे. काँग्रेस, नेहरुंनी जे तयार केलं ते विकून देश चालवला जात आहे आणि वरती त्यांनाच दोष दिला जातोय. तुम्ही निर्माण काय केलं ते सांगा, विकून खायला अक्कल लागत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

- Advertisement -