Saturday, August 13, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊत ट्विट ते आव्हाडांची मुख्यमंत्र्यांशी भेटीमागील चर्चा

संजय राऊत ट्विट ते आव्हाडांची मुख्यमंत्र्यांशी भेटीमागील चर्चा

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. कारण या ट्विटमधील ओळींद्वारे राऊत इशारा देतायत का? अशी चर्चा सुरु आहे. अब नही कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा है असे ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावरुनच आता चर्चा सुरु आहे.

- Advertisement -