घरव्हिडिओभविष्यात मोठ्या दुर्घटना घडणार- संजय राऊत

भविष्यात मोठ्या दुर्घटना घडणार- संजय राऊत

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार अशी चर्चा सुरु आहे. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट करुन भविष्यात ठाकरे-शिंदे यांची भेट होईल असे म्हटल्यामुळे जोरदार चर्चा सुरु आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट विधान केले आहे. तसेच भविष्यात मोठ्या दुर्घटना घडणार असून त्या सुद्धा माहिती आहेत असे संजय राऊत म्हणाले

- Advertisement -