- Advertisement -
खासदार संजय राऊत हे ठाकरे घराण्यात काड्या लावत होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली, त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार संजय राऊत यांची गाडी फोडली होता. पवार घराण्यातही संजय राऊतांनी काड्या लावल्या, असा दावाहीभाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
- Advertisement -